*आता नोंदवहीची गरजच काय.*

आता आपण इयत्ता पहिली ते आठवीच्या *नोंदी व निकाल* करू शकता
 कधीही कुठेही आणि तेही मोबाईलवर.
 *१.आपल्याला टायपिंगची कोणतीही गरज नाही. फक्त dropdown नोंदी निवडायच्या.*
 *2.नोंदी व निकाल आपल्या शाळेच्या नावासह तयार करून  PDF सेव करू शकता.*
 *३.त्याची प्रिंट काढून फाईलला लावली कि झाली  नोंदवही तयार.*
 *४. नोंदी व निकाल  Google Drive ला डायरेक्ट जतन करून कायमस्वरूपी आपल्याबरोबर ठेऊ शकता आणि कुठूनही Access करू शकता.*
 *५.शाळेचे नाव एकदाच सेव करावे लागणार. त्यानंतर आपण कितीही विद्यार्थ्यांच्या नोंदी करू शकता अगदी कमी वेळेत.*
 *६.इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून बनवलेल्या भरपूर नोंदी.*
 *७.आपण नोंदी पाहून लिहूही शकता.*

  App घेण्यासाठी इथे क्लिक करा

Share